Ukhane For Male

Marathi Naav Ghene for Wife

Ravi
Marathi Naav Ghene for Wife

Marathi Naav Ghene for Wife हे उखाणे खास पुरुषांसाठी लिहिले गेले आहेत जे आपल्या पत्नीसाठी घेऊ शकतात. या वेबसाईटवर तुम्हाला नवीन नवीन पद्धतीचे उखाणे मिळतील ज्या अतिशय सोपे आहेत वाचायला आणि समजायला. सध्या लग्नाचे सीजन चालू आहेत आणि उखाण्याची फार गरज आहे.

Marathi Naav Ghene for Wife अगदी नवीन आहेत जे तुम्हाला आवडतील. जर तुम्हाला हे उखाणे आवडले तर नक्की आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा. अशाच नवीन उखाण्यांसाठी आमच्या वेबसाईटला नेहमी भेट द्या.

Marathi Ukhane For Wife

1- आकाशी फुललाय, चांदण्यांचा मळा,
__________ ला घातले मी मंगळसूत्र, तिचा उठून दिसतोय गळा.

2- घेऊनिया संगे, लाटांचे संगीत,
__________ ला वेडी केली मी, माझ्या धुंदीत.

3- अंगणातल्या फुलांचा सुगंध, चोहीकडे खुले,
मला _____________ कडून, आमच्या परिवारास २ हवे मुले.

4- मिटून डोळे, दिसू लागले आकाश,
_____________ च नाव घेतो, आवाज करा सावकाश.

5- थंडीच्या महिन्यात, फाटतात सर्वांच्या ओठी
____________ लापण वाजते थंडी, आता लवकर लावा शेकोटी.

6- तूच माझे रक्त, आणि तूच माझे प्राण,
___________ चे नाव घेतो, ठेवून सर्वांचा मान.

7- पुण्य काय, आणि पाप काय, हे परमेश्वर बघतो,
___________ आणि आई बाबांना बघून, मी हे आयुष्य जगतो.

8- जे जे स्वप्न बघितले, ते आज मिळाले,
संसार काय असतो, हे ______________ मुळे कळाले.

9- हृदयाची ओळख पटली, सुगंधी क्षणात,
_____________ चे नाव असते, नेहमी माझ्या मनात.

10- संध्याकाळच्या वेळी, काजवांनी अंगण दिसते उठून,
सर्व विचारतात ________ एवढी सुंदर बायको, भेटली कुठून.

Ravi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *