Connect with us

Marathi Ukhane Navri Sathi | मराठी उखाणे नवरीसाठी.

Marathi Ukhane Navri Sathi

Marathi Ukhane Navri Sathi हे उखाणे आपण या पोस्टमध्ये बघणार आहोत. हे उखाणे तुम्हाला फार आवडतील. या वेबसाईटवर तुम्हाला खूप प्रकारचे उखाणे मिळतील. हि वेबसाईट महाराष्ट्रातील नंबर १ आहे. तुम्ही हे उखाणे तुमच्या मित्र-परिवारांसोबत तुम्ही शेयर करू शकता.

WhatsApp Group Join Now

Marathi Ukhane Navri Sathi हे सर्व नवीन मिळतील तुम्हाला. अशाच नवीन उखाण्यांसाठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.

Navri Ukhane Marathi

1- सुखांच्या फुलांचा, कसा गंध सांगू,
_________ रावांसारखे पती मिळाले, आणखी काय मागू.

2- हे गणपती बाप्पा तुला, दुर्वा आणि फुले वाहू दे,
आभाळागत माया तुझी, _______ आणि ______ वर राहू दे.

3- नजरेच्या त्या मुळाक्षरांनी, कशी लाजाया नकळत शिकले,
__________ रावांनी बघताच मला, प्रपोज मारण्यास झुकले.

4- शब्द आठवत नव्हते, आज ओठांवरती गीतही जुळले,
___________ राव आयुष्यात येताच, जीवन काय आहे ते कळले.

5- गंगेच्या काठी तीर्थक्षेत्र, काशी झाले,
_________ रावांचे नाव घेते, माझ्या नशिबात, सासू सासरे माझ्या आई बाबांसारखे आले.

6- साऱ्या गोकुळात, रंग खेळतो हरी,
_________ रावांचे नाव घेते, आता घ्या आम्हाला घरी.

7- असा धुंद वारा, असा चंद्र तारा,
___________ रावांमध्ये आहे, माझा जीव सारा.

8- नदीला पूर हा लोटे, ना सेतू ना कुठे नावा,
_________ रावांचे नाव घेते, त्यावर माझा आहे पूर्ण दावा.

9- माहेरच्यांनी खूप जीव लावून मला, राखायचं तसं राखलं,
धन्यवाद आई-बाबा, सर्वांना खुश ठेवणार _________पाखरू माझ्या आयुष्यात टाकल.

10- कृष्णेचं पाणी कोयनेचं पाणी, एक रूप झाल,
__________ रावांसोबत लग्न करण्याच स्वप्न, आज पूर्ण झाल.

11- पाण्याच्या स्पर्शाने, फुल फुलते,
_________ रावांना बघताच, मी झुलते.

12- चमचमते तारे, भिरभिरते वारे,
_______ रावांचे नाव घेते, ऐका सारे.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

Trending

#Ukhane For Female

गणपती बाप्पा आहेत, शंकर पार्वतीचे सुपुत्र, ___ रावांनी घातले मला, सर्वांसमोर मंगळसूत्र.

#Funny Ukhane

किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.

#Funny Ukhane

बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.

close