Ukhane For Female

Marathi Naav Ghene For Marriage

Ravi
Marathi Naav Ghene

Marathi Naav Ghene हे उखाणे खास आपल्यासाठी बनवले आहेत. हे उखाणे फार मजेशीर आणि गमतीदार आहेत. उखाणे घेणे हि प्रथा फार जुनी आहे जी आजही आपण जोपासली आहे. हि वेबसाईट खास उखाणे प्रेमींसाठी बनवली गेली आहे.

Marathi Naav Ghene खूप आहेत या वेबसाईटवर जे तुम्ही शेयर करू शकता. येथे तुम्हाला नवीन प्रकारचे आणि पारंपारिक उखाणे देखील मिळतील. असेच उखाणे घेण्यासाठी नेहमी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.

Marathi Naav Ghene For Female

1- रुमझुम रुमझुम, पैंजण वाजती,
_______ रावांचे नाव घेण्यास, मी कशाला लाजती.

2- गोकुळ येथे झरे वाहती, शांतीसुखाचे,
_________ राव सोबत असताना, दिवस नाही येणार दुःखाचे.

3- स्पर्शातल्या सुधेने, अंग अंग न्हाले,
________ रावांच्या दर्शनाने, डोळे कृतार्थ झाले.

4- आंब्याला हिंदी मध्ये, म्हणतात आम,
_________ राव तुम्ही मार्केट, केलं आहे जाम.

5- चाफा बोलेना, चाफा चालेना,
________ रावांचे माझ्याशिवाय, पान हालेना.

6- गेले आंब्याच्या वणी, म्हंटली मैनासवे गाणी,
सर्वांच्या साक्षीने, ________ रावांनी मला सासरी, बनवून आणली राणी.

7- सात फेरे झाले, माझ्या हातात गुंफूनि,
_________ रावांचे नाव घेते, सर्वांचे मन जिंकूनि.

8- सूर्य तळपतील, चंद्र झळकतील,
_________ रावांच्या हसण्याने, आपले चेहरे उमळतील.

9- चंद्राचे प्रतिबिंब, गंगेच्या प्रवाहात,
आजपासून संपूर्ण आयुष्य,_______ रावांच्या सहवासात.

10- वाऱ्याची झुळूक, आणि सुगंध फुलांचा,
__________ रावांची आई म्हणते, माझा मुलगा आहे १०१ गुणांचा.

11- एका नदी सारखी, वाहते मी जणू,
पाऊलखुणा ठेवून मागे चालले मी, ________ रावांची कुलवधू.

Ravi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *