Ukhane For Female

Marathi Ukhane For Bride in Marathi

Ravi
Marathi Ukhane For Bride

Marathi Ukhane For Bride in Marathi हे खास नवीन नवरीसाठी लिहिले गेले आहेत. असे उखाणे तुम्हाला इंटरनेटवर फार कमी मिळतील. या उखाणाच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. या वेबसाईटमध्ये आम्ही भरपूर प्रकारचे उखाणे लिहिलेले आहेत जे की तुम्हाला आवडतील आणि हे उखाणे तुम्ही आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा.

Marathi Ukhane For Bride in Marathi हे अतिशय नवीन उखाणे असून तुम्हाला समजायला सोपे जातील. अशाच नवीन उखाण्यांसाठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.

1- हिरव्या साडीला, पिवळा काठ जरतरी,
______________ रावांचे नाव घेते, शालू नेसून भरजरी.

2- माहेर जणू गंगा, सासर जणू सागर,
______________ रावांचे नाव घेते, ठेवून सर्वांचा आदर.

3- दर महिन्याला रिलीज होतात, नवीन नवीन गाणी,
______________ रावांच्या घराण्यात, मी एकुलती एक राणी.

4- तुझे आणि माझे, जग नवलाचे रंगले,
_________ रावांचा प्रेमळ स्वभाव बघून, मी त्यांच्यात दंगले.

5- मला लागली होती, यांच्या प्रेमाची आस,
_____________ रावांच्या नावाचा मी, अखेर पर्यंत घेईन मी श्वास.

6- खूप प्रयत्न करून, हा सप्तपदीचा धागा जुळला,
______________ रावांमुळे माझ्या, नशिबाचा दरवाजा खुलला.

7- महाराष्ट्रातील अलिबाग आहे, मिनी गोवा,
_______________ रावांचे नाव घेते, माझी ईच्छा आहे त्यांनी घर जावई होवा.

8- हवेतूनी हा सुगंध, दरवळे पुन्हा,
____________ रावांसोबत प्रेम झाले, यात माझा काय गुन्हा.

Ravi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *