Funny Ukhane

Gamtishir Ukhane in Marathi | गमतीदार उखाणे मराठी

Ravi
Gamtishir Ukhane in Marathi

Gamtishir Ukhane हे उखाणे महिला आणि पुरुष अशा दोन्ही जणांसाठी लिहिले गेले आहेत. असे उखाणे तुम्हाला खूप कमी बघायला मिळतील. या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण भारतात पोहोचत आहोत आणि हि भारतातील नंबर १ वेबसाईट आहे. तुम्हाला जर हे उखाणे आवडले असतील तर नक्कीच आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा जेणेकरून सर्वांना हे उखाणे मिळतील.

1- द्रुष्ट काढा, ओवाळा मीठ मोहरी,
________________ च नाव घेतो, आली रमेशची नवरी.

2- तूच माझा ध्यास नेहमी, तुझीच असते आस,
______________ ची आहे कन्या, आणि माझी तुळा रास.

3- देवा आता माझी, एकच ईच्छा पूर्ण होऊ दे,
__________ च नाव घेतो, पुढच्या वर्षी आम्हाला जुळे पोर होऊ दे.

4- लग्नात घेऊ नये, कुणी हुंडा,
तरीपण ___________ च्या वडलांनी, दिली मला हिरो होंडा.

5- मी तुझी शाई, तू माझी लेखणी,
___________ च नाव घेतो, सांगा आहेना खूप देखणी.

6- तु लावन्यवती सुंदर, सुंदर तुझी अदा,
_____________ तुला बघताच मी, झालो तुझ्यावर फिदा.

7- मी सावळा ग काना, तुझं अप्सरेचं रूप,
___________ च नाव घेतो, मी तुझ्यावर प्रेम करतो खूप.

8- जेव्हापासून आपले प्रेम, सर्वांना लागले कळाया,
तेव्हापासून _____________, लोक लागले खूप जलाया.

9- स्वप्नात जे बघितले होते, ते झाले आज साकार,
___________ रावांमुळे आला माझ्या, जीवनाला आकार.

10- मे महिना म्हणजे, लग्नाचा सीजन,
_________ रावांची बायको बनण्याचे, होते माझे व्हिजन.

11- डोळ्यातील आसवे पुसून, येऊदे आम्हाला घरी,
____________ च नाव घेतो, आवडली का तुम्हाला माझी परी.

Ravi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *