
लग्नात घेऊ नये, कुणी हुंडा, तरीपण ___________ च्या वडलांनी, दिली मला हिरो होंडा.

रिलेशनशिप मध्ये असताना, केले खूप वादे, ____________ राव आहेत लबाड, फक्त चेहऱ्याने दिसतात साधे.

कोल्हापूर म्हणजे, छत्रपती शाहू महाराजांचे स्थान, _________ रावांचे नाव घेताना, वाटतो मला अभिमान.

सूर्य देवामुळे, आपल्या पृथ्वीवर पडतो प्रकाश, __________ आज माहेर सोडून आली, म्हणून भरून आले आकाश.

इंस्टाग्रामच्या बायोला, टाकला आहे फुडी, ____ राव आहेत खूप मुडी.

बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.

किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.
On this page we can read funny Marathi ukhane. Ukhane is a Marathi website. Ukhane means when a new couple gets married and when they entered a house they use to speak two lines sentence like poem its called “Ukhane”.