Naughty Ukhane Marathi हे महिला आणि पुरुषांकरिता लिहिले गेले आहेत. हे उखाणे जर तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात घेतले तर लोक खूप हसतील. या वेबसाईट मध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे उखाणे मिळतील जे उखाणे तुम्ही लग्नकार्यात घेऊ शकता.
Naughty Ukhane Marathi हे अतिशय मजेशीर आहेत ज्याने करून कोणत्याही कार्यक्रमात तुम्ही हसवू शकता. अशाच नवीन उखाण्यांसाठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा आणि जर तुम्हाला हे उखाणे आवडले असतील तर इतरांसोबत देखील शेअर करा.
1- आई म्हणते मुलाला सर्वांसमोर, प्रेमाने मायसन,
_________________ ने घातलय गळयात, माझ्या नावाच लायसन.2- रिलेशनशिप मध्ये असताना, केले खूप वादे,
____________ राव आहेत लबाड, फक्त चेहऱ्याने दिसतात साधे.3- रात्री चंद्र, पृथ्वीला देतो लाईट,
आणि मी __________ ला देतो सर्वांसमोर, लव बाईट.4- ते खातात नॉनव्हेज, आणि मी खाते वेज,
___________ रावांना बघताच, माझ्या चेहऱ्यावर येतो तेज.5- बायको कितीही सुंदर भेटली, तरी फिरतात यांचा नजरा,
________ राव सुधरा आतातरी, नाहीतर करायला लावीन मुजरा.6- हिवाळ्यात थंडी करी, जीव वेडा,
_____________ रावांचे वजन, जणू एक रेडा.7- माझा काळा, आणि हिचा गोरा आहे रंग,
_______________ दिसते उठून, जेव्हा असते माझ्या संग.8- हिचा फोटो बघून, मी झालो होतो फिदा,
_________ सोबत लग्न करून, बाकीच्यांना केला अलविदा.9- रूपास नाही, भुललो तुझ्या गुणाला,
________ तू मला वेड लावलेस, आता सांगू कुणाला.10- लग्नानंतर सर्वांची इच्छा होती, लवकर करावी मुले,
___________ रावांमुळे भेटली आहेत मला, दोन सुंदर फुले.

