Status

Vishwasghaat Marathi Status

Ravi
Vishwasghaat Marathi Status

Vishwasghaat Marathi Status हे तुम्हाला इंटरनेटवर फार कमी मिळतील. एखाद्या व्यक्तीने जर आपला विश्वासघात केला तर आपल्याला त्याचे खूप दुःख होते. विश्वासघात करणे म्हणजे एखाद्यावर विश्वास ठेवून तो आपल्या पाठीत खंजीर खोपतो. विश्वासघात करते हे फार चुकीचे आहे असा व्यक्ती कोणाच्याही आयुष्यात नको येऊ दे.

1- आई-वडिलांपेक्षा जास्त ठेवला होता, तुझ्यावर विश्वास,
आज फक्त घेतोय मी श्वास.

2- प्रेमात विश्वासघात ही अशी एक गोष्ट आहे,
की जी पुन्हा कधी माफ करू शकत नाही.

3- तुझ्यावर भरोसा ठेवून, मी तुला माझे सर्व काही सांगितले,
पण शेवटी तू, तुझी लायकी दाखवलीस.

4- आजच्या काळात, विश्वास कोणावरही ठेवू शकत नाही,
मग तो तुमचा भाव असो की प्रेम.

5- प्रेमामध्ये वेळ आणि विश्वास नसेल तर ते कधीच टिकू शकत नाही.

6- सोन्यापेक्षा महाग आहे एक वस्तू ती म्हणजे विश्वास.

7- वाटल नव्हत, असे दिवस पण माझ्या नशिबात येतील,
तरी माझे मित्र मला म्हणत होते की, तिच्यावर विश्वास ठेवू नको.

8- तुझ्यासाठी मी, माझे मित्र सोडले,
शेवटी तू आपले, पाच वर्षाचे प्रेम तोडले.

9- तुला दहा वेळा माफ करून सुद्धा, तू नाही सुधारलास,
शेवटी तू माझा विश्वासघात केलास.

10- विश्वास हा एक, नाजूक धागा आहे,
जो एकदा तुटला, तर परत जोडू शकत नाही.

Vishwasghaat Marathi Status For Whatsapp

11- विश्वास ठेवायचा असेल तर, आई-वडिलांवर ठेवा,
जग तर धोका देण्यासाठीच आहे.

12- पती पत्नीच्या नात्यात विश्वास एक मोठी गोष्ट आहे
जर तो विश्वास नसेल तर नाते टिकणे असंभव आहे.

13- प्रेमात सक्सेसफुल, व्हायचं असेल,
तर एकमेकांवर, विश्वास असणे आवश्यक आहे.

14- माणसाने एवढा पण विश्वासघात करू नये,
की ज्यामुळे एखादा व्यक्ती आपला जीव देखील देऊ शकतो.

15- तुझ्यासाठी मी काय काय, नाही केले,
पण शेवटी तू माझा, विश्वासघात केलास.

Vishwasghaat Marathi Status For Instagram

Ravi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *