Status

Sad Status Marathi Download | दुखी स्टेटस डाउनलोड.

Ravi
sad status marathi download

Sad status marathi download म्हंटले कि डोळयांसमोर कोणीतरी आठवत असत. प्रत्येक व्यक्ति हा दुखी आणि आनंदी असतो. काहीजण आपले दुःख स्टेटस च्या माध्यमात दाखवतात त्यासाठी आपण हे स्टेटस बनवले आहेत. आजकाल Social Media वर खुप Sad status भेटतात. ह्या वेबसाईट च्या माध्यमाने आम्ही sad status marathi देण्याचा प्रयत्न करू . तुम्हाला जर हे status आवडल्यास आपल्या मित्र परिवारांसोबत शेयर करा.

1- तुझ्या नंतर, मी जिचा होईन,
त्या नात्याच नाव, मजबुरी असेल.

2- कधी तरी येत जा, माझ्या स्वप्नामध्ये,
तुला बघायला आता, डोळे तरसले आहेत.

3- खेळण तुटल तर त्याला, जोडायचा उपाय आहे,
हे जे आत हृदय तुटतंय, त्याचा उपाय काय आहे???

4- पोहायचे असेल तर समुद्रात पोहा, या नदी मध्ये काय आहे,
आणि प्रेम करायचं असेल तर देशावर करा, या मुलींमध्ये काय आहे.

5- हजार प्रेम करा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा,
कि तुम्हाला पहिल्या प्रेमाची, बधुवा ना लागे.

6- मुलींची किम्मत करा मित्रांनो, ते येतात जातात,
कारण यांचे तुटलेले केसपन, हजार रुपय किलोने विकले जातात.

7- सगळयांना आनंदी, ठेवण्याच्या नादात,
कधी कधी आपलीच किंमत, शून्य होऊन जाते.

8- अस वाटल होत, माझ दुःख सांगेन तुला भेटल्यावर,
पण तु विचारल सुद्धा नाही, मी का शांत बसलो आहे.

9- मी सगळे समोर असताना, हसताना दिसतो,
पण आतून किती मला दुःख आहे, ते माझ मलाच माहित.

10- प्रेयसी ने धोका दिला, तरी एक वेळ चालेल,
पण मित्राने दिलेला दगा, आयुष्यभर डोक्यात राहेल.

12- लोक मोठं मोठ्या, आवाजाने उठतात,
पण तुझ शांत बसण, माझी झोप उडवते.

13- माझ्या डोळ्यांवर तरी, विश्वास ठेवा,
पुरावे तर, कोर्टात मागतात.

14- कधी कधी अस वाटते, कुठेतरी जाऊन जीव द्यावा,
पण आईला बघून, थंड होतो डोक्याचा पारा.

15- उचकी आली कि अस वाटत, तू काढतेस आठवण,
पण तुझे संबंध तर, दुसऱ्या मुलासोबत आहेत.

16- लहानपणी ऐकलेली, सर्वात चुकीची गोष्ट,
मोठे झाल्यावर, आयुष्य खुप सुखी होते.

Ravi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *