Status

Marathi Dialogue Status | डायलॉग स्टेटस मराठी.

Ravi
Marathi Dialouge Status

Marathi Dialogue Status | Marathi Dialogue Text

Marathi Dialogue Status हे खास आपल्यासाठी बनवले गेले आहेत. यामध्ये आपल्या मनातून व्यक्त होणारे शब्द बोलले गेले आहेत. Attitude असणे चांगल आहे परंतु त्या Attitude मुळे कोणी दुखले गेले नाही पाहिजे. अशाच प्रकारचे नवीन नवीन स्टेटस तुम्हाला येथे मिळतील आणि हे स्टेटस तुम्ही मित्रपरिवार सोबत शेअर करू शकता.

1- थकलो म्हणून बसलो आहे, हारून नाही,
फक्त एक चान्स हातातून गेला आहे, आयुष्य नाही.

2- आयुष्यात फक्त, पैसा कमवा.
लहान ते मोठा, सर्वजण झुकतात मग.

3- काही लोक, एकटे फिरतात,
कारण ते एकटे, काफी असतात.

4- बदला तर, दुश्मन घेतात,
पण दुश्मन माझं मन बघून, समोर बोलायला येतात.

5- रागीट माणसे मनाने, खूप साफ असतात,
गोड बोलणारी माणसे, घात करतात.

6- स्वतःला आवडेल, तसे जगा,
कारण लाईफमध्ये, वन्स मोर नसतो.

7- कारणे देण्यापेक्षा नकार द्या,
निदान मनतरी, दुखावले जाणार नाही.

8- तुम्ही कितीही चांगले वागा, लोक वाईटच बोलतील,
जशास तस वागा, लोक लायकीत राहतील.

9- ज्यांना वाटतय आम्ही माघार घेतली,
त्यांनी अजिबात काळजी करू नका वेळ आली कि खेळ नक्की होणार.

10- आयुष्य हे सप्त रंगी पाहिजे बस,
रंग बदलणारे सुद्धा, जवळ येतात.

11- वेळ बदलली कि, मानसही बदलतात,
मग ती जवळची असो कि परकी.

12- मनाने इतके चांगले रहा कि तुमचा,
विश्वासघात करणारा आयुष्यभर तुमच्याजवळ येण्यासाठी रडला पाहिजे.

13- चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास रहाण्यापेक्षा,
अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेले बरे.

14- लायकीची गोष्ट करू नको भावा,
ज्याची स्वतःची लायकी नसते, तो दुसऱ्याची लायकी काढतो.

15- इतिहास तर खूप मोठा घडलाय,
पण आता आम्ही इतिहास घडवणार.

16- ब्रँडेड तर, कपडे असतात,
पण आमच्या नावातच ब्रँड आहे.

17- एकटे राहायला शिका,
दुनिया फक्त ज्ञान देते साथ नाही.

18- एकटे चालूनच मोठे व्हा,
कारण सोबतचे कधी धोका देतील भरोसा नाही.

19- समोरच्याला कदर नसताना,
त्याच्याशी चांगलं वागणं म्हणजे मूर्खपणा.

20- माणूस कितीही गरीब असला, तरी त्याच्यासोबत भेदभाव करु नका,
कारण तो कधी श्रीमंत होईल हे सांगू शकत नाही.

21- चुकी असूदे किंवा नसूदे, डायरेक्ट तोंडावर बोलायची सवय आहे,
म्हणून लोकांच्या आठवणीत कमी, आणि चर्चेत जास्त आहे.

22- आमच्यावर जळणारे पण कमाल करतात, मैफील त्यांची भरवतात
पण चर्चा मात्र आमच्या नावाची करतात.

23- वेळेमुळे माणसात बदल होत नाही, वेळ आल्यावर माणसे बदलतात.

24- वाईट दिवस आले म्हणून हार मानू नका, वेळ प्रत्येकाची
येते आनंदाने जगा आनंदाने ऱ्हावा.

25- बायको घरी आली म्हणून, आई-वडिलांना घरातून काढू नका कारण,
त्यांच्यामुळेच आज तुम्ही या जगात आहात.

26- खिशात पैसा आला म्हणून माज करू नका,
ती लक्ष्मी आहे, तिची इज्जत करा.

27- मी उगीच कोणाच्या, तोंडाला लागत नाही,
आणि लागलो तर, वाट लावल्या शिवाय राहत नाही.

28-आजकाल सांगता येत नाही, कोणाला कोणत्या गोष्टीचा राग येईल,
म्हणून कमी बोललेलं बर असतं.

29- वेळ आल्यावर माझा Attitude दाखवेन,
आज ज्या गाड्या घेऊन शायनिंग मारतोय, माझी गाडी आली कि, त्याचा ड्रॉयव्हर तुलाच ठेवेन.

30- आयुष्याची मजा तेव्हा येते, जेव्हा दुश्मन पण,
आपल्याशी हात मिळवायला तरसतो.

31- माझा रुबाब, माझी निशाणी आहे,
तू सांग मित्रा, तुला काय परेशानी आहे.

32- अग ऐक वेडे तुझ्यापेक्षा, तर माझे मित्र चांगले आहेत,
जे प्रत्येक वेळी बोलतात, आम्ही तुला सोडणार नाही.

Ravi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *