Marathi Ukhane Download Free हे तुम्ही सहज कॉपी आणि शेयर करू शकता. उखाणे हि लग्नामधील परंपरा आहे. उखाणे शिवाय एखादे लग्न अपुरे आहे. उखाणे घेताना महिलांमध्ये फार उत्सुकता असते. नवरा आणि नवरी याना उखाणे घेणे आवश्यक असते.
Marathi Ukhane Download Free हे तुम्हाला इंटरनेट वर फार कमी मिळतील. या वेबसाइट वर तुम्हाला सर्व प्रकारचे उखाणे मिळतील. हे उखाणे आपल्या परिवारासोबत शेयर करू शकता.
1- क्रिकेट खेळताना, बघत असते खिडकीत बसून,
____ मीच तुझा, विराट कोहली आहे आजपासून.
2- आयुष्य आहे खूप लहान,
______ रावांसोबत राहून, कार्य करेन महान.
3- सजवूया हा, संसार अपुला,
__ राव माझ्या कुशीत पाहिजे १ छकुला.

