Ukhane For Female

Dohale Jevan Ukhane in Marathi | डोहाळे जेवण उखाणे.

Ravi
dohale jevan ukhane

Dohale Jevan Ukhane in marathi हा खूप आनंदी क्षण असतो एका गर्भवती स्त्री आणि तिच्या परिवारासाठी. डोहाळे जेवण उखाणे हे जेव्हा एखादी स्त्री गर्भवती असते तेव्हा ठेवले जाते. डोहाळे जेवण हा कार्यक्रम प्रत्येक मराठी परिवारामध्ये केला जातो.

यामध्ये सर्व स्त्रिया एकत्र येऊन गर्भवती स्त्री ला आई बनण्यासाठी शुभेच्या देतात. Dohale Jevan Ukhane हा कार्यक्रम गर्भवती स्त्रीला जेव्हा ७ वा महिना लागतो तेव्हा केला जातो. या कार्यक्रमात घर खूप छान फुलांनी सजवले जाते. यामुळे सर्व जण खूप खुश असतात. या कार्यक्रमात जमलेल्या स्त्रिया आणि गर्भवती स्त्री उखाणे म्हणतात.

Baby Shower Ukhane for Male and Female

1- आजच्या कार्यक्रमात, जमल्या साऱ्या हौशी,
________ रावांचे नाव घेते, डोहाळे जेवणाच्या दिवशी.

2- फुलांचा सुगंध, दरवळलाय अंगणाशी,
_____ रावांचे नाव घेते, डोहाळे जेवणाच्या दिवशी.

3- आजच्या कार्यक्रमासाठी, महिलांनी केला आहे साज,
______ रावांचे नाव घेते, डोहाळे जेवण आहे आज.

4- _________ आहे प्रेग्नन्ट, देतो मी तिला फुल,
प्रॉमिस करतो तिला, मी डॅडी असेल एकदम कुल.

5- आजच्या कार्यक्रमासाठी, फुले भेटली स्वस्त,
________ रावांचे नाव घ्यायला, कारण लाभलं मस्त.

6- या बकुळीच्या झाडाखाली, आठवणींची लाख फुले,
_________ रावांच्या घरी लवकरच एक, रेशमी झुला झुले.

आणखी वाचा —–> स्मार्ट मराठी उखाणे <——-क्लीक करा.

Ravi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *