Ukhane For Male

Bayko Sathi Ukhane | बायकोसाठी उखाणे

Ravi
Bayko Sathi Ukhane

Bayko Sathi Ukhane हे उखाणे पुरुष आपल्या पत्नीसाठी आनंदाने घेऊ शकतील. हे उखाणे तुम्हाला इंटनेटवर फार कमी मिळतील. उखाणे घेणे हि प्रथा आपल्या देशात कायम राहिली पाहिजे यासाठी आम्ही येथे नवीन उखाणे लिहिण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो.

Bayko Sathi Ukhane घेण्याचा आनंद हा फार वेगळाच असतो. तुम्हाला जर हे उखाणे आवडले तर नक्की आपल्या मित्रपरिवारांसोबत शेयर करा.

Bayko Sathi Ukhane For Husband

1- हिला पटवण्यासाठी, घेतले मी खूप कष्ट,
___________ च नाव घेतो, आज सर्वांसमोर स्पष्ट.

2- आई वडिलांनी स्थळ बघितले, मी नाकारले नाही,
_____________ च मन ओळखले मी, तिच्यासाठी करेन सर्व काही.

3- खूप वाट बघून २०२४ मध्ये, लग्न करायचे ठरवले,
___________ ला बघण्याच्या कार्यक्रमात, माझे मन तिच्यात अडकले.

4- पत्रिका जुळतील, पण मन कशे जुळेल,
___________ प्रेमळ भेटली आहे, आता आयुष्य माझे खुलेल.

5- डोळ्यात या रोज तुला, जपायचे आता,
___________ च नाव घेतो, सर्वांना आवडली का आमची प्रथा.

6- नको शोधू मला, मी तुझी सावली,
पहिल्या भेटीत बघताच ________ मनाला भावली.

7- स्वर्गातून जुळून येतात, लग्नाच्या गाठी,
देवाने बनवले आहे, _________ तुला माझ्यासाठी.

8- सात जन्मांची साथ, हातामधे घेऊनि हात,
_______ सोबत करतो, आजपासून संसाराची सुरवात.

9- नको लागू दे, आमच्या जोडीला कोणाची नजर,
____________ तुझ्यासाठी असेल मी, नेहमी हजर.

10- मी तुझा कृष्णा, तू माझी राधा,
____________ तुझी कधी मी साथ सोडणार नाही, हा करतो सर्वांसमोर वादा.

Bayko Sathi Ukhane For Marriage

11- साऱ्या जगात, तू मनात माझ्या भरली,
____________ ला बघून, खूप लोकांची जळली.

12- सुख ओंजळीत, आज मावेना,
__________ चे रूप बघून, माझे मन भावेना.

Bayko Sathi Ukhane For Boyfriend

Ravi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *