Ukhane For Female

Old Ukhane in Marathi For Female

Ravi
Old Ukhane in Marathi For Female

Old Ukhane in Marathi for Female हे खास महिलांसाठी लिहिले गेले आहेत. उखाणे तुम्हाला इंटरनेटवर फार कमी मिळतील परंतु या वेबसाईटच्या माध्यमातुन आम्ही तुम्हाला नवीन उखाणे नेहमी देत असतो. या वेबसाईटवर तुम्हाला सर्व प्रकारचे उखाणे मिळतील.

Old Ukhane in Marathi for Female जर तुम्हाला आवडले असतील तर नक्की तुमच्या मित्र परिवारांसबोत शेयर करा. अशाच उखाण्यासाठी आमचा Whats app ग्रुप देखील तुम्ही जॉईन करू शकता.

1- वाहते चहूकडे, शुभ्र हे चांदणे,
______________ रावांच्या घरी आजपासून, सुरु माझे नांदणे.

2- जवळ येताच शब्द, विरले जणू,
_____________ रावांना आजपासून, अहो म्हणू.

3- चांदण्यात फिरताना, माझा धरला होतास हात,
______________ तुझी मला हवी, आयुष्यभराची साथ.

4- तू माझा राजा, मी तुझी राणी,
___________ रावांसोबत आजपासून सुरु, संसाराची कहाणी.

5- निसर्गाला असते, पावसाची ओढ,
___________ राव असताना, मला कसला लोड.

6- आयुष्याच्या जोडीदाराला म्हणतात, जीवनसाथी,
___________ राव आहेत सोबत जणू, नशीब आले हाती.

7- नाही पाहू शकत मी, कुणाला दुःखात,
_______ रावांना ठेवीन मी, आयुष्यभर सुखात.

8- लग्नासाठी मला, खूप स्थळ आले,
______________ राव भेटून माझे, जीवन सफल झाले.

9- पाऊस ढगांना बरसण्यास, मजबूर करते,
_________ राव तुमच्यावर, मी खूप मरते.

10- लग्नाच्या स्वप्नांतून, मी आज आले बाहेर,
_______________ रावांसाठी अखेर, सोडले मी माहेर.

Ravi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *