Ukhane For Female

Marathi Ukhane For 25th Marriage Anniversary

Ravi
Marathi Ukhane For 25th Marriage Anniversary

Marathi Ukhane For 25th Marriage Anniversary हे खास करून ज्यांच्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाले आहेत त्यांच्यासाठी लिहिले गेले आहेत लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याची प्रथा सध्या आता खूप वाढत चालले आहे त्याला अनुसरून हे उखाणे लिहिले गेले आहेत.

Marathi Ukhane For 25th Marriage Anniversary हे उखाणे तुम्हाला इंटरनेटवर फार कमी मिळतील. या वेबसाईट मध्ये तुम्हाला लग्नाची पहिली Anniversary जरी असेल तरी तुम्हाला ते उखाणे पाहायला मिळतील. जर तुम्हाला हे उखाणे आवडले असतील तर नक्की इतरांसोबत शेअर करा.

1- लग्नाला झाले आज, आमच्या २५ वर्ष,
______________ रावांसोबत जोडीने करते, देवबाप्पाचे चरण स्पर्श.

2- २५ वर्षात कधी नाही झाले, कमी प्रेम.
___________ राव असेच राहूदे, आयुष्यभर सेम.

3- लग्नाचा २५ वा वाढदिवस, करूया साजरा,
_____________ चा चेहरा दिसतो, आजपण लाजरा.

4- २५ वे लग्नाचे वर्ष, आहे खूप खास,
__________ रावांसोबत चालला आहे, आयुष्याचा सुखी प्रवास.

5- आज आहे आमच्या २५ व्या लग्न वाढदिवसाची, सिल्वर जुबली,
_______________ माझ्या प्रेमात, कायमची डुबली.

6- २५ व्या लग्नाची, आज ठेवली आहे पार्टी
__________ कडून भेटली मला, २ भन्नाट कार्टी.

7- सिल्वर जुबली आहे आज, गोल्डन जुबली चि बघतोय वाट,
____________ तुझी अशीच असुदे मला, ७ जन्मांसाठी साथ.

8- लग्न आणि संसार आयुष्यातली, आहे फार मोठी भेट,
मी खुश आहे कारण _____________ राव पार्टनर, भेटले मला ग्रेट.

9- सुखी संसारासाठी, पाहिजे समजूतदार जोडीदार,
____________ राव आहेत माझ्या, आयुष्याचा आधार.

10- जडले हळवेसे, मन होईल लाजरे,
_________ रावांमुळे, सुख होईल साजरे.

Ravi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *