Status

Garaj Sampli Ki Marathi Status

Ravi
Garaj Sampli Ki Marathi Status

Garaj Sampli Ki Marathi Status हे खास अशा व्यक्तींसाठी बनवले गेले आहेत त्यांना गरज संपली की आपली आठवण सुद्धा येत नाही. या वेबसाईट मध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे स्टेटस सुद्धा मिळतील या वेबसाईटला तुम्ही नक्की भेट द्या आणि आवडल्यास शेअर करा.

Garaj Sampli Ki Marathi Status हे एकदम नवीन आहेत असे स्टेटस तुम्हाला कोणत्याही वेबसाईटवर भेटणार नाहीत. अशाच नवीन स्टेटस साठी नेहमी भेट द्या.

1- आठवणे विसरणे, तर डोक्याच काम आहे,
उगाच आपल, हृदय बदनाम आहे.

2- वाईट वेळ आली की, फक्त आठवतो आम्ही,
काम झाल्यावर कोण, विचारत सुद्धा नाही.

3- वाईट वेळ हि, प्रत्येकाची येते,
आज चांगले दिवस आलेत, म्हणून जास्त उडू नका.

4- गरज होती तेव्हा रोज फोन करायचा,
आता कुठे गेली तुझी गरज, पोट भरले असेल तुझे.

5- जखमेवर मीठ चोळून, अजून किती रडवणार,
तुझ वागण बघून अस वाटत, तू मला विसरणार.

6- आज तुझ्याकडे पैसा आहे, म्हणून तू हवेत आहेस,
एक वेळ होती तुझ्याकडे पैसा नव्हता, तेव्हा तुला मीच सांभाळले आहे.

7- आज मी एकटा पडलो आहे,
एक दिवस असा येईल, तूपण एकटा पडशील.

8- गरजेनुसार मैत्री करू नका, मैत्री ही गरजेपुरती नसते.

9- वयाने मोठे असला तरी, नात्यामध्ये कोण छोट मोठ नसत,
मला असं वाटतं माझ्याशी वेगळे झाल्यास, तुम्हाला काही फरक नाही पडत.

10- न विसरता तू मला, नेहमी फोन करायचीस,
आज ती वेळ आणि तो फोन कुठे गेला.

11- आपल्या आठवणींना तू विसरला आहेस,
त्या आठवणींना आठवून मी रोज रडतो.

12- वेळेवर मदत करणाऱ्याची किंमत ठेवा,
नाहीतर लोक आजकाल पैशासाठी काम करतात.

13- गरजे शिवाय तुला आठवण येत नाही माझी,
तू बनलीस आता तुझ्या दिलाची राणी.

14- कुत्रा पण खायला दिल की आठवण ठेवतो,
पण तू आज तुझी लायकी दाखवलीस.

15- समुद्र कितीही मोठा असला तरी, नदीला तो विसरत नाही,
ते नेहमी एकत्रच असतात.

16- सूर्य कितीही रागीट असला तरी, तो पृथ्वीला प्रकाश द्यायला कधी विसरत नाही,
तुझ काम झाल म्हणून, तू आज सर्वांना विसरलास.

17- गरज ही प्रत्येकाला असते,
आज मला आहे, उद्या तुला सुद्धा पडेल.

Ravi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *