Ukhane For Male

Pubg Ukhane For Male | Pubg Ukhane For Female.

Ravi
marathi ukhane for male

Pubg Ukhane हे खूप कॉमेडी आहेत. आपण आपल्या बायको किंवा नवऱ्यासाठी हे उखाणे वापरू शकता. हे उखाणे आताच्या पिढीसाठी आहेत. कारण हा गेम खूप लोकप्रिय आहे तरुण वर्गात. कोणत्याही काना कोपऱ्यात PUBG खेळणारी मुलं तुम्हाला दिसतीलच.

मुलं आणि मुली दोघे वेडे आहेत या गेम साठी. आताच्या काळात हा गेम संपूर्ण जगात खेळला जातो. सध्या लग्नकार्यात Pubg वरून उखाणे देखील म्हंटले जातात. Pubg Ukhane हे सध्या लग्नामध्ये देखील घेतले जातात.

marathi ukhane for men

1- खेळायला आवडतो, मला PUBG गेम.

____वर आहे, माझे खूप प्रेम.

2- मला कोणी थांबवू शकत नाही, कारण टीम माझी भारी आहे,
सगळ्यांनी आराम करा ______ आणि ______ची आता एन्ट्री आहे.

3- भारतीय क्रिकेट संघात आहेत, बॉलर खूप स्पिनर,

Pubg चा दिवाना आहे मी______ सोबत करेन, Winner Winner Chicken Dinner.

4- तिची आणि माझी, आवड नाही सेम.
______ला शिकवेन, मी खेळायला PUBG गेम.

5- भाजीला हिंदीमध्ये, बोलतात सब्जी,
______ च नाव घेतो, खेळतो मी PUBG.

6- तू आहेस माझी एकुलती एक, तुझ्यावर जीव लावतो,
_______ तुझ्यापेक्षा जास्त मी, PUBG वर प्रेम करतो.

7- लग्नाची गाठ, शेवटी तुझ्यासोबत बांधली आहे,
______ माझी रात्रीची झोप, तर PUBG ने उडवून टाकली आहे.

8- लग्नासाठी बघितल्या मुली खूप, पण _____ तूच माझा खरा प्यार आहे ,
जो एका कॉल वर PUBG खेळायला येईल, तोच माझा खरा यार आहे.

9- PUBG हे काय, छोटं नाव नाहिये,
_______ तू LUDO खेळ, तुझं काम नाहीये.

10- मला नाही बनायचं आहे _____ तुझ्या दिलाचा विनर,

मला तर पाहिजे फक्त, Winner Winner Chicken Dinner

11- काना मध्ये गुंजतो, Go To The Safe Zone,
_______ ने मला दिला, PUBG खेळायला नवीन स्मार्ट फोन.

12- प्रेमात होतो तेव्हा, खूप दिला मुलींना मान,
_____ आता फक्त PUBG आहे माझी जान.

13- मुलींनी नकळत, किती मुलांचे दिल तोडले,
______ आज त्याच मुलांचे, PUBG ने मन जोडले.

14- ना मला कोणाला भेटायची तलप, ना सोडून जाण्याची रिस्क आहे,
______ मला फक्त तुझ्यासोबत आणि PUBG सोबत इष्क आहे.

15- PUBG मुळे, खूप YOUTUBERS ची सेट झाली लाईफ,
______ ला बनवली, अखेर माझी WIFE.

16- रात्रीची झोप येत नाही, PUBG शिवाय,
________ मी राहू शकत नाही, तुझ्याशिवाय.

17- PUBG ने लावले आहे, आज कालच्या मुलांना वेड,
पण मला फक्त आहे _____________ चे येड.

18-PUBG समोर आहेत, सर्व गमे फेल,
______ सोबत घालवेल आता, PUBG खेळत वेळ.

19- PUBG खेळताना, अंगात येतो जोश,
________ समोर आली कि, उडतात माझे होश.

20- PUBG गेम खेळायची, आता झाली आहे फॅशन,
________ रावांना आता, भरायला घेऊन जाईल मी राशन.

21- PUBG मुळे मिळते, मनाला शांती,
_____ तुझ्या नवऱ्याने, केली आहे खूप क्रांती.

22- PUBG GAME करतात मुलं, YOUTUBE वर LIVE STREAM.
___________ लावते तोंडाला दिवसभर, FAIRNESS CREAM.

23- PUBG Game बॅन झाल्यामुळे, झालो मी दुखी,
पण _______ आयुष्यात आली म्हणून, झालो मी सुखी.

24- मुलींना आवडतो, Candle Light Dinner,
पण _________ सोबत करेन, Winner Winner Chicken Dinner.

आणखी वाचा —–>Shivaji Maharaj Ukhane | शिवाजी महाराज उखाणे <—-क्लीक करा.

Ravi

Conversation

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *