Ukhane For Male

Navardevache Ukhane in Marathi

Ravi
Navardevache Ukhane in Marathi

Navardevache Ukhane in Marathi हे खास नवरदेवासाठी लिहिले गेले आहेत. असे उखाणे तुम्हाला इंटरनेटवर फार कमी मिळतील. या वेबसाईटवर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे उखाणे पाहायला मिळतील.

लग्न म्हणजे त्यात उखाणे आलेच ही वेबसाईट खास करून उखाण्यासाठीच बनवली गेली आहे. Navardevache Ukhane in Marathi हे अतिशय साध्या सोप्या भाषेत लिहिले गेले आहे. जर तुम्हाला हे उखाणे आवडतील तर नक्की तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा.

1- आधी सेटल व्हा, आणि नंतर करा लग्न,
__________________ सौभाग्यवती भेटली समजूतदार, आता आनंदात होईल जगन.

2- नव्या जोडीला बघायला, जमलाय सारा गाव,
तुमच्या म्हणण्याप्रमाणे, _____________ चे घेतो नाव.

3- थंडगार हि हवा, त्यात धुंद गारवा,
______________ च नाव घेतो, सर्वांना बोलवा.

4- आज जीवनातील रम्यता, मला कळे,
ते फक्त ___________ सौभाग्यवती तुझ्यामुळे.

5- ७ फेरे मारण्यासाठी, भटजी लग्नगाठ बांधतो,
तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने, __________ सोबत सुखी संसाराने नांदतो.

6- घरी बघायला आलो तेव्हा, रंगला नजरबंदीचा खेळ,
____________ सोबत झाला अखेर, आयुष्यभराचा मेळ.

7- लग्न झाले माझे, आमच्याच नात्यातुनी,
____________ चे नाव घेतो सदैव, माझ्या श्वासातुनी.

8- आई वडिलांना सून, सुशिक्षित संस्कारी हवे,
_________ च नाव घेतो, आवडले का सर्वांना हे जोडपे नवे.

Ravi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *