Ukhane For Female

Ukhane Marathi Simple | सोपे उखाणे

Ravi
Ukhane Marathi Simple

Ukhane Marathi Simple हे अगदी सोपे आणि तुम्हाला आवडतील असे बनवले आहेत उखाणे घेणे आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. हल्ली लोकांना नवीन उखाण्याची फार उत्सुकता आहे आणि या वेबसाईटवर तुम्हाला सर्व प्रकारचे उखाणे मिळतील. हे उखाणे तुम्ही भरभरून शेअर करा जेणेकरून प्रत्येक जणांना नवीन उखाणे मिळतील.

1- तुझ्या डोळ्यात नेहमी असतात आसू, तरीपण तू दिसतेस खूप ढासू,
_______________ बनवशिल का, माझ्या आईला तुझी सासू.

2- लग्नात सात फेरे घेताना, डोळ्यात येत होते आनंदाचे अश्रू,
__________ रावांचे नाव घ्यायला, मी कसे काय विसरू.

3- बिना मेकअपची, तू दिसतेस खूप गोड,
__________ तुला नाही आहे, कुणाची तोड.

4- जन्माप्रमाणे सर्वांच्या, वेगवेगळ्या आहेत राशी,
_________ रावांसोबत पूर्ण करेन यात्रा, आयोध्या आणि काशी.

5- घर घेताना, सर्वजण पाहतात वास्तु,
देवाने _______ रावांना, माझ्या पदरात केले तथास्तु.

6- मुंबईमध्ये आहे एक, राणीची बाग,
_________ आहेत सर्पमित्र, त्यांना आवडतो प्राणी नाग.

7- पैसे ट्रान्सफर करण्यासाठी, सर्वजण वापरतात Google Pay ,
_________ रावांचे नाव घेते, हा आहे उखाणा घ्यायचा माझा Way.

8- UPSC, MPSC परीक्षा देऊन, मी खूप थकलो,
लग्नासाठी खूप मुली पाहिल्या, पण शेवटी __________ वर अडकलो.

Sope Ukhane For Female

Ravi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *