Ukhane For Male

Ukhane for Engineers in Marathi.

Ravi
ukhane for engineers

Ukhane for Engineers हे खास करून आपल्या इंजिनियर साठी बनवले गेले आहेत. इंजिनियर बनने हे खूप कठीण आहे. उखाणे घेणे हि लग्नात पद्धतच आहे आपण सर्वाना माहित आहे. असे उखाणे तुम्हाला कुठेही सापडणार नाही

Ukhane for Engineers हे उखाणे इंजिनियर या विषयाला अनुसरून बनवले आहेत. तुम्हाला आवडले तर नक्की तुम्ही तुमच्या मित्र परिवारासोबत शेयर करा.

1- सिव्हिल इंजिनियर बनायला, लागले खूप कष्ट,
__________ च नाव घेतो, सर्वांसमोर स्पष्ट.

2- सॉफ्टवेअर आणि हार्डवेयर शिवाय, कंप्युटर चालत नाही,
_______ रावांशिवाय आता, माझे मन लागत नाही.

3- इंजिनियर ने शोध लावून, बनवली इलेक्ट्रिक स्कुटी,
__________ आहे माझी, लाखात एक ब्युटी.

4- ELON MUSK ने बनवली, कार TESLA,
_______ सोबत झाला माझ्या, लग्नाचा फैसला.

Ravi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *